जुलै महिन्यात इतक्या दिवस बँक असणार; तारखा पहा July bank holiday
तुमची बँकेची काही महत्त्वाची कामं आहेत आणि ती लवकर उरकून घ्यायची आहेत? तर ही बातमी तुमच्यासाठीच आहे. आता लवकरच जुलै महिन्याची सुरुवात होणार आहे. या पार्श्वभूमीवर, जुलै महिन्यात बँकांना किती दिवस आणि कोणत्या तारखांना सुट्ट्या असणार आहेत, याची माहिती जाणून घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे. यामुळे तुम्हाला तुमच्या बँकेच्या कामाचे योग्य नियोजन करता येईल. Bank Loan … Read more